Charge sheet अर्थात आरोप पत्र. आरोप पत्र याचे अनन्यसाधारण महत्त्व कोणतेही फौजदारी खटल्यामध्ये असत. आरोप पत्राचे नक्की महत्त्व काय आहे हे आपल्या सोप्या शब्दात लायन ॲड अरुण देशमुख आपणास सांगत आहेत. लायन ॲड अरूण देशमुख यांनी सुमारे 32 पुस्तके लिहिलेली असून त्यातील पोलीस कायदा आणि अटक या पुस्तकाची सुमारे अकरावी आवृत्ती आज बाजारात उपलब्ध आहे.