आपल्या विरोधकांना त्रास देण्यासाठी किंबहुना त्यांना नामोहरण करण्यासाठी खोटे FIR दाखल केले जातात. बऱ्याच वेळा यासाठी पोलिसांमध्ये असलेली ओळख किंवा राजकारण्यांचा वजन याचा दुरुपयोग करून हे FIR दाखल होतात. असे दाखल झालेले FIR कसे रद्दबादल करता येतात याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे लायन ॲड अरुण देशमुख यांनी या यूट्यूब व्हिडिओ द्वारा. लायन अरुण देशमुख हे स्वतः लेखक असून त्यांनी 32 पुस्तके लिहिलेली आहेत.