भारतीय तिरंगा म्हटल्यानंतर आपलं मन कसं भरून येतं. यंदा भारत आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना केंद्र सरकारने यातील काही नियम शिथील केलेले आहेत. यामुळे नक्की कोणते नियम शिथील करण्यात आले आणि कोणते नियम कायमस्वरूपी आहेत याबाबत निश्चित स्वरूपात माहिती या व्हिडिओद्वारा तुम्हाला नक्कीच मिळेल याची मला खात्री वाटते