नाबालिक गुन्हेगार मुलांकरता आपल्या कायद्यामध्ये वेगळी सोय आहे. भारतामध्ये नाबालिक गुन्हेगारांकरीता कायदा काय म्हणतो हे नक्कीच पाहण्यासारखे आहे. बऱ्याच वेळेला आडनाडी वयामध्ये बाल गुन्हेगार अत्यंत नीच असेल असा गुन्हा करतो अशा वेळेला कायद्यामध्ये त्याला काय शिक्षा आहे आणि नुकत्याच काही वर्षात झालेल्या विविध बलात्कारांच्या प्रकरणामुळे नीच गुन्ह्यांकरता अशा आडनाडी वयातील कोणत्या वयापर्यंतच्या मुलांना संपूर्ण दोषी मानलं जातं ते कायद्यात जाणन आवश्यक ठरतं