Listen

Description

ज्या वेळेला आपल्या आयुष्याचा शेवट जवळ आलेला असतो आणि अशा स्थितीत तुम्हाला बरे होण्याचे कुठचे उपाय उरलेले नाहीत अशा वेळेला आपले जीवन संपवण्याचा अधिकार Living Will मार्फत देता येतो. एका प्रकारे त्याची अजून हाल होण्यापासूनची या निमित्ताने त्याची कायद्याने केलेली एक सुटका असते.