महाराष्ट्र बिझनेस क्लब मधील प्रत्येक व्यवसायीक हा मोठा व्हावा व एकुणच व्यवसायातील मराठी टक्का वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असणारे महाराष्ट्र बिझनेस क्लब व त्यांचे सर्व कोअर कमिटी मेंबर यांचे अभिनंदन निश्चितच करावे तेवढे कमी आहे असे वाटते
महाराष्ट्र बिझनेस क्लबचे कोअर कमिटी मेंबर आणि M Squareचे पार्टनर श्री.मंगेश यादव यांची या युट्युब व्हिडिओच्या बिझटाॅकच्या निमित्ताने दिलखुलास मुलाखत घेतली आहे एड अरुण देशमुख यांनी