सोसायटीतील सदस्य असतानाही मी केलेल्या गाडीचे पार्किंग कधी अनाधिकृत ठरते ?
आजकाल कोणत्याही सोसायटीत पार्किंग उपलब्ध असतानाही बहुतांशी सोसायटीतील सिक्युरिटी आपणास अतिथी असतानाही सोसायटीच्या आत पार्किंग नाकारतात. अशावेळेस अतिथी साठीच्या पार्किंग बाबत कायदा काय म्हणतो?
चला तर मग अनाधिकृत पार्किंग आणि अतिथी साठीचे पार्किंग यांचा अर्थ काय तसेच कायद्यातील तरतुदी काय हे जाणून घेऊया या युट्युब व्हिडिओतून जे आपणास सांगत आहेत आपले कायदेशीर सल्लागार लायन ॲड.अरुण देशमुख