Frequently Asked Questions in regards to Parking spaces are duly answered..पार्किंग स्पेस बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न असतात. या बाबत अनेकवेळा सभासद विविध मुद्दे उपस्थित करुन कात्रीत पकडायचा प्रयत्न करत असतात.अशावेळेस अशा प्रश्नांवर कायदा काय म्हणतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरते. या सर्व प्रश्नांवर त्यांची योग्य कायदेशीर उत्तरे देत आहेत आपले कायदेशीर सल्लागार ॲड अरुण देशमुख