Listen

Description


What are Professional ethics in law

गावी सहज ऐकू येणारा शब्द म्हणजे आमच्या कडे वकील फुटतात हो...

अशा वेळी व्यावसायिक नैतिकता व नीतिमत्ता काय असते हे सांगणे जरूरीचे ठरते.

व्यवसाय मध्ये खास करून वकिली व्यवसायात व्यावसायिक नैतिकताअसणे जरूरीचे आहे.

ह्या विषयावर युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत लायन ॲड अरुण देशमुख