Listen

Description


नोकरीत असलेल्या प्रत्येक कर्मचारी याने पाळावयाचे तत्व अर्थात गोपनियता (Confidentiality)

कामावर असतानाच नव्हे तर त्या त्या ठिकाणाहून तूम्ही काम सोडून गेल्यावरही गोपनीयतेचे तत्व तुम्हाला पाळावे लागते.

तुमच्या ऑफिस मध्ये येणारी माणसे, कंपनी टेंडर, ट्रेड सिक्रेट किंवा अशा कोणत्याही बाबी ज्या बाहेरील व्यक्तिंना सांगितल्यावर कंपनीचे वा त्या ऑफीसचे वा त्यांच्या मालकाचे नुकसान होणार असेल त्या सर्व बाबी ह्या गोपनियतेत येतात.

गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल दंड होतोच त्यामुळेच हा विषय सर्वांसाठी महत्वपूर्ण ठरतो. गोपनियता (Confidentiality) व गोपनीयतेचा भंग या बाबत या युट्युब व्हिडिओ द्वारा माहिती देत आहेत आपले कायदेशीर सल्लागार लायन एड अरुण देशमुख