Listen

Description

आद्य क्रांतिकारी चाफेकर बंधू यांनी दुष्ट आणि अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश अधिकारी रँड याचा गोळ्या घालून खात्मा करणारी खेळी केली आणि खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांच्या शब्दात क्रांतिकारी चळवळीचे ते आद्य क्रांतिकारी ठरले

आजच्या भाषेत Epedemic Act जो आपल्याला कोरोनाच्या वेळेला अनुभवायला मिळाला तो कायदा प्लेगच्या दरम्यान करण्यात आला होता त्याचा अत्यंत क्रूर वापर रँड यांनी केला होता त्यामुळे तुझा खात्मा होणं आवश्य होतं त्याची ठीक आहे या youtube च्या माध्यमातून या व्हिडिओ मधून नक्की ऐका