Listen

Description

प्रत्येकाच्या जीवनात काही विशिष्ट वेगळ्या आठवणी असतात. जुन्या मुंबईतील लोकांकरता  त्यांनी आज मागे वळून बघितल्यास या आठवणी अविश्वसनीय वाटतात..  रस्त्यावरती बसून पिक्चर बघणे पासून ते साप मुंगूस यांचा खेळ दाखवणाऱ्या गारुडींपर्यंत मिसळणारी मुंबई तर *किराणा दुकानातील माणूसपणा जपणारा दुकानदार असणारी माणुसकी जपणारी मुंबई या निमित्ताने लायन  अरुण देशमुख आपल्यासमोर उलगडून दाखवतात आपल्याच  वेगळ्या कोणाड्यातील चोर कप्प्यातील लपलेल्या आठवणी