Listen

Description

🧐🤨🫢🫤😶😐  *भारतातील हुशार वर्ग कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युके (इंग्लंड) जर्मनी, सिंगापूर, दुबई या ठिकाणी का स्थायिक व्हायला पळतोय. हे भारताचे दुर्दैवी Brain Drain नाही का ?*  आपल्याच देशातील *कामगारांनी बांधलेल्या विविध इमारती बघून आज आपल्यालाच का आश्चर्य वाटतोय?*  *मराठी सारख्या श्रीमंत भाषेला दुय्यम स्थानी इंग्रजी भाषेने कसं काय आणून ठेवलेय?*  *भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी सुद्धा याचे उत्तर देणारा व प्रश्न सोडवणारा धुरिंदर राजकारणी आपल्याला का भेटत नाही ?*   ह्या सर्व बाबतीत आपले रोखठोक स्पष्ट मत लायन ॲड. अरुण देशमुख यांनी आपल्यासमोर या untold व्हिडिओतून मांडले आहे..