काही कथा अशा असतात की ज्यांने डोळ्यात पाणी येतं तर काही कथा थेट काळजाला भिडतात आणि अशाच काही कथा तुमच्या समोर आणताहेत ऑंटोल्ड स्टोरी च्या माध्यमातून लायन ॲड अरुण देशमुख आणि त्या ऐकताना त्या माणसाच्या नजरेतून जग पाहायचं प्रयत्न करा आणि खरंच तुम्हाला ते जग वेगळे दिसेल अशी मला खात्री वाटते