माता लक्ष्मी देवी आणि श्री शनिदेव यांच्यात श्रेष्ठ कोण यावर वादविवाद चालू होता. त्यांचे उत्तर तिन्ही लोकातील देव देत नव्हते. अशावेळी महर्षि नारदमुनी यांनी अत्यंत समर्पक आणि माता लक्ष्मी देवी आणि श्री शनि देव यांना पटेल आणि रुचेल असे उत्तर देत समेट घडवून आणला. ही कथा कोणती ती या अण्डटोल्ड स्टोरी मधनं जरूर ऐका