Listen

Description


*उकडीचा मोदक- कसा बनवाल*

*श्री गजाननाचा आवडता पदार्थ म्हणजे उकडीचा मोदक. महाराष्ट्रामध्ये खास स्वतःचे अशा पदार्थांची नावे विचारल्यावर उकडीचा मोदक हा त्यातील एक हमखास नाव घ्यावे असा गोडाचा पदार्थ नक्की असतो*

*उकडीचा मोदक कसा बनवायचा हे या युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहेत लायन सौ.अर्चना देशमुख*