अपार कष्ट करून परदेशी पाठवणाऱ्या आईबाबांना त्यांच्या शेवटच्या काळात ते मारत असणारी थरथरत हाक असते...
मी असे पर्यत भेटून जा...
अशी आर्त हाक जाते बापाची.. परदेशातील मुलासाठी...नक्कीच ऐका...