Listen

Description


बऱ्याच वेळी ३६ गुणांपैकी किती गुण जोडप्यातील जुळतात हे लग्ना अगोदर पाहिले जाते.
प्रस्तुत अशी आहे की जर दोघातील गुण ३६ जुळून आले तर अशा जोडप्यात सदा वाद घडताना दिसतात.

३६ आकड्यांची तारुण्याची स्टाईलच वेगळी आहे तर परिपक्व ६३ ची अनुभवाची शिदोरी न्यारी आहे. दोघांमधले आवडत्या बाबी सर्वांनी नक्कीच घ्याव्या..

चला तर या आकड्यांची गंमत जयंत ऐकुया तर..