दहीहंडी म्हणजेच टीम वर्क. दहीहंडी हा कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने साजरा केला जाणारा हिंदु सण आहे. कृष्णाने लोणी किंवा दही जे उंचावर बांधलेले असायचे ते चोरण्याकरता आपल्या सवंगडी मित्रांच्या साह्याने हंडी करत ते चोरायचा त्यामुळे त्याला लाडाने माखन चोर किंवा लोणी चोर म्हटलं जायचं. दहीहंडी पाहत असताना त्यात असलेलं विलक्षण असं टीम वर्क शिकायला मिळत ते नक्की काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल.
१. समान ध्येय याबद्दल स्पष्टता
२.स्वतःमध्ये असलेलं नक्की सामर्थ्य आणि कमकुवतपणा समजणे
३.कधी हार न म्हणण्याची वृत्ती
४.एकता हीच शक्ती
५.स्वतःचे दिलेले काम प्रत्यक्ष करणे
६.प्रत्येकाचे कौतुक करणे आणि यशाचा आनंद घेणे
७.यशाची सर्वांमध्ये वाटणी करणे