स्नेहल मालपाणी या Skills Panacea च्या CEO आणि संस्थापक आहेत आणि मागील १५ वर्षापासून सॉफ्ट स्किल ट्रेनिंग च्या क्षेत्रात Active आहेत. विद्यार्थ्यांसाठी आणि कॉर्पोरेट क्षेत्रासाठी त्या सर्वोत्तम सॉफ्ट स्किल्स ट्रेनर्सपैकी एक आहे. जाणून घेऊया त्यांचा प्रवास आणि आयुष्य जगण्याच्या काही Tricks & Tips.