Listen

Description

लहान वयात किंवा मुलांमध्ये केस पांढरे होण्याच्या समस्येला Premature Greying होणे असेही म्हणतात. हा त्रास केसांमध्ये पिगमेंटेशनच्या कमतरतेमुळे होतो. त्वचेच्या काही आजारांचे हे लक्षण असू शकते.