Listen

Description

बूँद से गयी वह क्यू नही आती
लहानपणी ही गोष्ट काय सांगून गेली? इज्जत जपण्याची गोष्ट आहे… आणि एकदा गेली की परत येत नाही, इज्जत का सवाल आयुष्य खूप अवघड करून ठेवतो इज्जत उराशी बाळगून ठेवल्याने कमीपणा येतो नवीन गोष्टी ट्राय करायला भीती वाटते अश्या ह्या भाव कमी केला तर आयुष्य संपन्न समृद्ध आणि मुक्त होईल का?

#Marathi #prayog #birbal #badshah #story # #storytelling
#vivekanand #sakal #bhave highschool #saswad