Listen

Description

कोंढ जमातीचे आदिवासी जंगलाला लागून राहतात. त्यांना जंगलातली प्रत्येक पाऊलवाट, सालाचं आणि मोहाचं झाड न् झाड ठाऊक असतं. मुंगसाच्या पाऊलखुणा कोणत्या आणि वाघाच्या पाऊलखुणा कोणत्या हे ते पाहताक्षणी सांगू शकतात. चिमुकली बुरलीही निसर्गाच्या या खुणा वाचायला शिकते आहे. पण पुढं काय संकट वाढून ठेवलंय हे ठाऊक आहे का तिला?

शाब्बास बुरली! (Marathi), translated by Sandhya Taksale, based on original story Bravo Burli! (English), written by Nabanita Deshmukh, illustrated by Rohit Bhasi, published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in