Listen

Description

नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नात्याबाबत अनेकदा चुकीची माहिती वाचनात येते. दोघांना प्रतिस्पर्धी म्हणून उभे करण्यात रस असलेल्यांनी हे द्वंद उभे केले आहे. वास्तवात मात्र त्यांचे संबंध आपुलकीचे होते. नेहरूंनी बोस यांना सावरण्याचे खूप प्रयत्न केले. लष्करी मार्गावरील दृढ विश्वास त्यांना सशस्त्र संघर्षाच्या मार्गावर घेऊन गेला. समाजवादी विचारसरणीवर दोघेही ठाम होते. त्यांच्यातील साम्य स्थळे अनेक होती. हा पॉडकास्ट तुम्हाला हे पुस्तक वाचण्यास प्रवृत्त करेल असा मला विश्वास आहे This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/01/24/%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b8-%e0%a4%b5-%e0%a4%9c/