हिवाळा हा खाण्यापिण्यासाठीही समृद्धीचा मौसम बरं का ! उन्हाळ्यात खायचा उत्साहच नसतो. मात्र हिवाळ्यात pumpkin , pecan, apple असे विविध pie बनतात. रम, चॉकलेट, किंवा तिरामसू केक आणि जिंजरब्रेड कुकीज बेक केल्या जातात. गरमागरम आणि दालचिनी घातलेलं सायडर , एगनॉक आणि कँडीकेन फ्लेवरची कॉकटेल्स आणि हॉट चॉकलेट या सगळ्याने थंडीचे दिवस अगदी गोड होतात.
लेखन - शिल्पा केळकर
अभिवाचन - प्रज्ञा आपटे