लहानपणी भूगोलाच्या धड्यात मसाई लोकांच्याबद्दल माहिती वाचली होती. त्याने आफ्रिका खंडाबद्दल कुतूहल निर्माण झालं. मग पुढे अफ्रिकन सफारी नावाचा एक चित्रपट पाहायला मिळाला. आंतरजाल उपलब्ध नव्हतं अशा काळात त्या चित्रपटानेे अफ्रिकेची सफर घडवून आणली. आज आम्हीसुद्धा तुम्हाला अफ्रिकेच्या सफरीवर नेत आहोत. चला तर मग ... मनातल्या पानावर .....
लेखन : शिल्पा केळकर
अभिवाचन : प्रज्ञा आपटे
पार्श्वसंगीत : Fesliyanstudios