Listen

Description

मनाच्या पटलावर आठवणीचं चित्र  उभं राहतं. त्या चित्राकडे पाहून आपण कधी हसतो तर कधी रुसतो. आपण एकटं असो की माणसांच्या गराड्यात , आठवणीचं काय ?! ती तर कधीही येतेच. काही आठवणी तर श्वासागणिक आपल्याबरोबर असतात. तुमच्या पण असतील ना ? 

Written by - Prajakta Padgaokar

Narration - Pradnya Apte