रंग , रस आणि गंध या तीनही पातळीवर आपण अन्नाचा आस्वाद घेत असतो. सुग्रास अन्न शिजत असताना येणारा वाफाळता सुवास जठराग्नीला आमंत्रण न देईल तरच नवल ! पण समजा नुसत्या वासानेच रसना तृप्ती झाली तर ? तेव्हा कामी येते बोट सिस्टीम !
Want to check another podcast?
Enter the RSS feed of a podcast, and see all of their public statistics.