Listen

Description

A Marathi podcast by Suyog aka The fun Indian guy.

👚 व्हायफळ दुकान सुरु 👕
वापरा "APSARA15"! पहिल्या १५ जणांना सूट!

⁠⁠https://swiy.co/dukanpod⁠⁠

लहानपणीच्या अप्सरा पेन्सिलीमुळे जागृत झालेल्या काही आठवणी! ज्यादाचे ५ मार्क, अप्सरामुळे कसे मिळाले नाहीत ह्या बद्दलची एक गोष्ट. चित्रकला आणि ग्रेड परीक्षा ह्यांच्याबद्दलच्याही काही आठवणींवर आपण ह्या भागात चर्चा केली आहे.

How Apsara pencil never got me 5 marks extra. A fun story from childhood about Apsara pencil, drawing, grade exams and memory drawing :)

Join व्हायफळ पत्र व्यवहार!: ⁠⁠⁠https://swiy.co/WhyfalNL⁠⁠⁠

Exclusive video episodes are available only on Spotify & YouTube!

⁠⁠⁠⁠⁠Follow the podcast on Instagram here! ⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠Watch on YouTube here :)