Listen

Description

निमित्य लागतं आजकाल कोणाशी काही पण बोलायचं असेल तर हो ना? कोणाला पण बोलायला गेला तर पहिला प्रश्न बोला काय काम आहे ? त्याच दृष्टांतातून स्फुरलेली कविता.