Listen

Description

श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा
पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षीत वर आले
तो दिवस श्रावण शुध्द पंचमी होता.