This is an inspiring Marathi Podcast - Being Phenominal. Host Mrs. Minal Umesh Kulkarni. व्यावसायिक लोकांच्या आत्मकथा त्यांच्याच शब्दात ऐकण्याची मजा काही औरच ! अनेक वर्ष व्यवसायात घट्ट पाय रोवून उभे राहणे आव्हानांचा सामना करत आपले वेगळेपण टिकवून ठेवणे हे जिद्दीचे काम . अशा अवलिया व्यक्तींबरोबर रुबरु होत गप्पा मारत त्यांच्या अनुभवाचा फायदा नवीन होतकरू तरुणांना करून देण्यासाठी एक वेगळा मार्ग मी निवडला आहे. स्वागत आहे Being Phenominal या मराठी पॉडकास्ट मध्ये.
.