Listen

Description


#podcasting #marathi #ukadichemodak

Dnyanada Deshpande
9764755544

नमस्कार..🙏

👉रोज दुपारी दोन ते चार मोदक शिका .

👉वेळेत मोदक शिकले तर गणपती उत्सवाला व्यवस्थित मोदक करता येऊ शकतात.

👉ऐन वेळेला घाई गडबड होते ती घाई गडबड टाळण्यासाठी ही पोस्ट....

👇👇👇

गणपतीच्या आधी 2 महिने चालणारे माझे उकडीचे मोदक workshop आता वर्षभर चालू आहेत. पूर्वीपासून हे वर्षभर असायचेच पण जाहिरात करत नव्हते.. ज्यांना जस जमेल तसं त्यांच्या आणि माझ्या वेळेनुसार होत असत.. पण आता regularly क्लासेस असणार आहेत.. तेव्हा interested लोकांनी नक्की कॉन्टॅक्ट करा.. मी माझ्या क्लास च्या प्रकारानुसार फी आणि structure सांगतेय...

१) personal batch..
याची फी 2000/- असते. यामध्ये शिकणारी एकच व्यक्ती आणि मी असते. त्यांना जमे टॉवर मी प्रॅक्टिस देते. ज्यांना मोदक करून विकायचे आहेत.. असे public जास्त असतात या क्लास साठी.. बरेचदा sweet Mart kinva hotels che chefs या क्लास साठी येतात. झालेले सगळे मोदक सोबत दिले जातात.

2) ग्रुप hands on experience...
या class ची फी 1000/- असते. यामध्ये जास्तीत जास्त 8 लोक असतात. इथेही भरपूर प्रॅक्टिस दिली जाते. प्रत्येकाकडे लक्ष दिले जाते. झालेले मोदक सगळ्यांनी खाऊन झाल्यावर मग स्वतहाच्या घरून आणलेल्या डब्यांमध्ये घरी दिले जातात.

3) online class
या class ची फी 1500/- असते. हो बॅच तुमच्या आणि माझ्या वेले नुसार घेतली जाते.. जास्त परदेशातील लोकं ही बॅच घेतात. मला फी transfer केली की मग मी एक सामानाची लिस्ट पाठवते ती लिस्ट तुम्ही जमवली की मग आपण क्लास घेऊ शकतो यामध्ये सुद्धा एकच व्यक्ती एका वेळी शिकू शकते

४) demo क्लास
या क्लासची ही पाचशे रुपये असते 40 लोकांपर्यंत या बॅच ची कपॅसिटी आहे. यामध्ये तुम्हाला अजिबात प्रॅक्टिस दिली जात नाही मी करून दाखवते प्रत्येक स्टेप समजावून सांगते पण तुम्हाला प्रॅक्टिस मात्र दिली जात नाही

या सगळ्या बॅचमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जी माहिती पाचशे रुपयांच्या डेमो बॅचला देते तीच सगळी माहिती दोन हजाराच्या पर्सनल बॅचमध्ये सुद्धा असते. कुठेही माहिती कमी जास्त होत नाही. फक्त प्रॅक्टिसला दिलं जाणार सामान यामुळे फी वाढते.

तांदळाची पिठी कुठली तांदूळ वापरून करायचे?
नारळाचा चव कसा करायचा?
कोणता नारळ निवडायचा?
या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात.
गुळा गुळातला फरक सुद्धा सांगितला जातो.

सगळ्या बॅचेस मध्ये छापील नोट्स दिल्या जातात मोदकासाठी लागणारे सामान वर्षभर माझ्याकडे विकायला असते.

शिवाय जर तुमचा भिशी ग्रुप किंवा office group किंवा अजून कसला ग्रुप असेल तर मी स्वतः जागेवर येऊन शिकवते.
येताना माझेच सर्व सामान आणते.

Contact

DESHPANDE FOODS
Dnyanada Deshpande
9764755544