नित्यकला Timelesss Fasionसाडी, लेहंगा, इव्हनिंग गाऊन्स | पुण्यातील डिझायनर कपड्यांचे खास ठिकाण | – सौ. शुभांगी आसबे यांच्याकडून
तेलंगणाच्या परंपरेपासून ते पुण्याच्या आधुनिकतेपर्यंतचा प्रवास – निट्याकला ही केवळ एक फॅशन ब्रँड नसून एक संस्कृती आहे.
“Woven Royalty, Draped in Heritage”
तामिळनाडूच्या देवस्थानांपासून थेट तुमच्या वॉर्डरोबपर्यंत | कांजीवरम, गढवाल, पटोला, पैठणी, Kanjivaram, Gadwal, Patola, Paithani
प्रत्येक धागा एक श्रद्धेची, परंपरेची आणि कौशल्याची गोष्ट सांगतो.
समृद्ध रंगसंगती, नाजूक जर्याचे बॉर्डर आणि रेशमी पोत यामध्ये जणू स्वप्न विणलेली असतात.
🌟 सौ. शुभांगी आसबे यांचा प्रवास
परंपरेत लाभलेल्या साड्यांच्या व्यवसायाला नव्या युगाशी जुळवण्यासाठी शुभांगी यांनी स्वतः फॅशन डिझायनिंग शिकून पारंपरिक डिझाईन्सना आधुनिकतेची फोड दिली.
त्यामुळे नित्यकला हे दुकान केवळ वधूंसाठीच नव्हे, तर नवरी ते करवली ते सर्व वयोगटांतील महिलांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
📍 पुण्यातील प्राईम लोकेशनवर असूनही, इथे प्रत्येक ग्राहकाचे स्वागत प्रेमाने केले जाते.
सण, विवाह समारंभ, किंवा वारशासारख्या खास प्रसंगांसाठी – नित्यकला प्रत्येक कलाकृती खास तुमच्यासाठी.
बुटिक म्हणजे महाग! अशी आपली एक धारणा असते. मात्र अगदी 2०००/- पासून साड्या मिळतील. Address:- Showroom No 2, Karan Selene, Bhandarkar Rd, Deccan Gymkhana, Pune Contact :- 9922960392 / 9359643365
Nityaqala Sadi, Lehnga, Evening Gowns | Designer Clothing Store in Pune by Shubhangi AsabeFrom Telangana to Pune Culture, Tradition with Current TrendWoven Royalty Draped in HeritageFrom the temple towns of Tamil Nadu to your wardrobe – presenting the timeless elegance of Kanjivaram sarees.Each thread tells a tale of devotion, tradition, and unmatched craftsmanship.Swipe through to witness zari dreams come to life in vibrant hues, intricate borders, and luxurious textures. For the woman who carries tradition with pride and style. Perfect for weddings, festivities, and heirloom moments.Nityaqala | Designer Clothing Store in Pune