Listen

Description

Ep. #140 Shevatcha Diwas | Marathi Podcast | Stories With Rohan

आजच्या या भागात, मी काही वर्ष्याआधी लिहिलेली माझी एक लघु कथा, "शेवटचा दिवस" ही तुमच्यासमोर मांडली आहे.

आशा करतो तुम्हाला ती नक्की आवडणार!

तुमचा अभिप्राय /फीडबॅक तुम्ही इंस्टाग्राम वर माझ्यासोबत शेयर करू शकता.

Instagram Id: https://instagram.com/rohan_charhate