Listen

Description

ह्या एपिसोड मध्ये मयूर आणि दर्शन ह्यांनी हितेश पोतदारशी संवाद साधला. 

हितेश हा साध्य टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेस मध्ये डेव्हलपमेंट स्टडीस ह्या विषयात शिक्षण घेत आहे. तसेच हितेशला पुण्यातील व इतर शहरातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये  शिकवण्याची संधी मिळाली. 

ह्या वेळची चर्चा विद्यार्थी , राजकारण, नोकऱ्या, शिक्षण आणि आजकालच्या शिक्षण पद्धती ह्या वर रंगली. विद्यार्थ्यांचे हक्क हा चर्चे चा मूळ मुद्दा ठरला. 

In this episode Mayur and Darshan held a discussion with Hitesh Potdar. 

Hitesh is currently studying development studies from the Tata Institute Of Social Sciences.

Subsequently, Hitesh was also fortunate enough to get an opportunity to teach in one of the finest institutes in Pune as well as in other cities. 

Broadly the subjects of discussion were students, politics, jobs, education and the current education methodology. Student rights was considerably the main focus of the whole discussion. 

Produced At 

Neha Studios Pune.