आणि Major किस्सा EP 7
On this episode of AMK Darshan and Mayur had a chat in Japanese Anime in comparison to anime all around the world. an important subject like the rising pollution levels in the country and farmers issues were also discussed. In the end the episode concluded on a Call To Action.
ह्या एपिसोड मध्ये दर्शन आणि मयूर ह्यांनी जॅपनीज ऍनिमे आणि इतरत्र असणारे ऍनिमेशन कार्टून ह्या वर मस्त गप्पा मारल्या. सध्याचे वाढलेले प्रदूषण आणि शेतकरी ह्या ही विषय वर बोलण्यात आले. एपिसोडचा शेवट हा एका call to action ने झाला.
Produced At
Neha Studios Pune.