या मालिकेत डॉ. रायटे आपल्याला सांगणार आहेत मलावरोध म्हणजे काय, त्याची लक्षणं, कारणं आणि शरीरावर होणारे परिणाम. अनेक लोकांना हा त्रास लाजेपोटी व्यक्त करता येत नाही, पण योग्य माहिती आणि उपचारांमुळे तो टाळता येऊ शकतो.या भागात आपण जाणून घेणार आहोत –🔹 मलावरोधची व्याख्या🔹 सामान्य आणि गंभीर लक्षणं🔹 कोणत्या कारणांनी होतो हा त्राससंपूर्ण मालिका पाहा आणि पचनसंस्थेशी निगडित समस्या समजून घ्या सोप्या भाषेत.✅ आरोग्यदायी सवयी, आहार आणि उपचार याविषयी माहिती लवकरच पुढील भागांमध्ये!Dr. Rayate – Simplifying Health in Marathi.#Constipation #MarathiHealth #AayushmanBhav #DrRayate #मलावष्टंभ #HealthEducation