🤩तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला🤩 ❤️🙏🏻मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….🙏🏻❤️
🤩आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोड़वा, स्नेह वाढवा…🤩 ❤️🙏🏻तिळगुळ घ्या गोड गोड बोला🙏🏻❤️