Listen

Description

Guppa goshti on why gudi padwa is celebrated. #gudipadwa
Check out my latest episode!
why we celebrate gudi padwa
गुढीपाडवा सणाची माहिती
मराठी नववर्षाचा पहिला दिवस असल्याने गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा सण आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला चैत्र शुध्द असेही म्हणतात.