दरवर्षी २९ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. नृत्य हा आपल्या भारतीय संस्कृतीचा खुप महत्वाचा भाग मानले जाते याचसोबत आपल्या भारतीय संस्कृतीत खुप महत्व देण्यात आले आहे.
नृत्य हे एक अभिव्यक्त होण्याचे मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे.याचसोबत आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचे देखील महत्वाचे माध्यम नृत्य आहे.
आज नृत्याच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे कार्य देखील केले जाते आहे.