डॉनल्ड ट्रम्प यांच्या आत्तापर्यंतच्या फक्त एका महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेतच नाही, तर संपूर्ण जगात उलथापालथ घडवणारे विचित्र निर्णय घेत, अमेरिकी शासनाच्या मूलभूत मूल्यांवरच घाला घातला आहे. अमेरिकेत नक्की काय चाललंय, ऐका ‘चर्चा तर होणारच’मध्ये प्रथमेश पाटील आणि प्राजक्ता जोशी यांच्यासोबत!