दैवता बर्गे या मुंबईतील भायखळा येथे राहणाऱ्या गृहिणी हे थीम केक बनवतात. बॉम्बे केकरी नावाचं त्यांचं फेसबुक पेजसुद्धा आहे. त्या पेजवर एकापेक्षा एक भन्नाट असे केक्सचे डिझाईन पाहायला मिळतात. दैवता गेल्या पाच-सहा वर्षांपासून केक बनवत आहेत. केकची साधी रेसिपी शिकल्यानंतर दैवता यांनी स्वत:च्या कल्पकतेने आणि मेहनतीने हे थीम केक तयार केले. यानंतर दैवता यांनी आपल्या प्रयत्नांनी किमयाच करून दाखवली. We interviewed her for more details about this !!