Listen to this audiobook in full for free on
https://epod.space
Title: Ashi Aankhi Lakshavadhi
Author: Ratnakar Matkari
Narrator: Multiple Narrators
Format: Unabridged
Length: 0:33:27
Language: Marathi
Release date: 05-27-2021
Publisher: Storyside AB India
Genres: Fiction & Literature, General
Summary:
ही एकांकिका रंजन नावाच्या श्रीमंत घरातल्या मुलाची आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी रंजनचे आई-वडील कसोशीने प्रयत्न करत आहेत. पैसे कमावण्याच्या नादात रंजनकडे लक्ष देण्यास त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. रंजन वाईट सांगतीत सापडतो. चोरी, दारू, सिगारेट या वाईट व्यसनांना बळी पडतो. या गोष्टीची जाणीव जेव्हा त्याच्या आई -वडिलांना होते तेव्हा ते त्याला खूप समजावतात. पण तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. या सर्व नात्याचं भावनात्मक चित्रण म्हणजे 'अशी आणखी लक्षावधी'.