Listen

Description

Listen to this audiobook in full for free on
https://epod.space

Title: Kaateri
Author: Suhas Shirvalkar
Narrator: Mangesh Satpute
Format: Unabridged
Length: 5:51:08
Language: Marathi
Release date: 05-08-2022
Publisher: Storyside AB India
Genres: Fiction & Literature, Literary Fiction

Summary:
आय.एस.सी.त त्याला भेटला शेखर पालेकर. हा शेखर म्हणजे बेस्ट सेल्समनचा खिताब मिळालेला एकदम टॉप पफॉर्मर वगेरे! सुस्वभावी शेखरची कंपनीतल्या सगळ्यांशीच मैत्री असली तरी तो त्यांच्याशी एक विशिष्ट अंतर राखून वागायचा. सुरेख राजदत्तशी त्याची इतरांपेक्षा थोडी खास मैत्री होती, अगदी तो सुरेखच्या वाढदिवसाला त्याच्या घरी गेला इतपत! सुरेखलाही शेखर मित्र म्हणून फार आवडला होता. पण त्याच्याशी बोलताना सुरेखला त्याच्यामध्ये काहीतरी गूढ दडलंय, असं सतत वाटायचं. बोलता बोलताच शेखरच्या डोळ्यात त्याला कारुण्याची झाक दिसायची. काय असेल या कारुण्यामागचं गूढ? शेखरच्या अस्तित्वाचा, त्याच्या या रहस्याचा थांग सुरेखला लागेल का? ऐका सुहास शिरवळकरांची कादंबरी 'काटेरी' मंगेश सातपुतेसह!