Listen to this audiobook in full for free on
https://epod.space
Title: Kul Vyaktichitre : Musafir
Author: Raghuvir Kulkarni
Narrator: Raghuvir Kulkarni
Format: Unabridged
Length: 0:21:53
Language: Marathi
Release date: 04-03-2021
Publisher: Storyside AB India
Genres: Fiction & Literature, Essays & Anthologies
Summary:
रघुवीर कुल लिखित कुल व्यक्तिचित्र - मुसाफीर
काही माणसांबरोबर आपली काही असोसिएशन्स असतात. माझ्या बाबतीत वैद्य म्हणजे रेल्वे प्रवास आणि माझा अगदी ठरलेला प्रवास म्हणजे दरवर्षीचा फिल्म फेस्टिव्हलचा. कधी दिल्ली तर कधी मद्रास तर कधी हैद्राबाद , कलकत्ता या महोत्सवात मी वैद्यांना असेच ग्रे कोटामध्ये, हातामध्ये बुलेटिन घेऊन, गळ्यात डेलिगेट कार्ड मंगळसूत्रासारखे मिरवत फिरताना पाहिलं होतं. पण ते नक्की कधी ओळखीचे झाले ते काही आठवत नाही.