आईची महती काय सांगावी. ती शब्दात बसवणं शक्यच नाही. ती आपला पहिला गुरू तर असतेच पण असंख्य भूमिका पार पाडते. डॉक्टर, मैत्रीण, आधार. नेहमी पाठीशी घालणारी, आपल्याला समजून घेणारी आईच असते. अश्या या माऊलीची थोरवी कशी मांडलीय बघूया कवी मंडळींनी.
१. आई
कवी - अनिल
कवितासंग्रह - सांगाती
२. आईचे मन
कवी - यशवंत
कवितासंग्रह - पाणपोई
३.आई
कवी - मिलिंद जोशी
कवितासंग्रह - असेच होते ना तुलाही
४.आईची आठवण
कवी - माधव ज्युलीन
कवितासंग्रह - स्वप्नलहरी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.