Listen

Description

आला शिशिर

हिवाळ्याची सुरुवात या ऋतूपासून होते. स्वेटर, शाली, टोप्या हळूहळू कपाटातून बाहेर येतात. गरम - गरम चहा आपला दिवसभराचा सोबती होऊन जातो. झाडांची पानगळती होते. एक वेगळंच वातावरण तयार होतं. चला तर मग करूया शिशिर ऋतूचं स्वागत कवितेच्या माध्यमातून.

1. शिशिर ऋतुचं गान

कवी - वा रा कांत

2. शिशिर

कवी - अनिल

कवितासंग्रह - बालभारती


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.