आली दिवाळी
सण तेजाचा, प्रकाशाचा. उटण्याची- सुवासिक तेलाची आंघोळ, दिवे - आकाशकंदील - रांगोळीची आरास, खमंग फराळाने भरलेले ताट आणि पोट, कुटुंबासोबतचा गोड वेळ या सगळ्या गोष्टींची बरसात करणार सण कोणाला प्रिय नसेल. परिसरासोबत मनातलाही अंधार दूर करणारा दीपोत्सव. चला तर मग लक्ष दिव्यांची रोषणाई करूयात कवितेच्या माळेसोबत.
1. दीपावली
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - शेला
2. भाऊबीज
कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रसवंतीचा मुजरा
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.