Listen

Description

रोज ज्यात पाहून आपण आपलं रूप निहारतो, स्वतःला एक ओळख देतो असा आरसा. खूप गोष्टी दाखवतो ज्या त्यात दिसत नाहीत त्याही. तुम्ही जेवढं खोल बघाल तेवढं तेवढं जास्त दाखवणारा. सगळ्यांच्या आवडीचा. चला बघूया बिंबा- प्रतिबिंबाची मजा कवितेच्या आरशातून.

१. कविता - आरसा

कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही

कवी - मिलिंद जोशी

२. कविता - बिंब

कवितासंग्रह - आनंदऋतू

कवी - मंगेश पाडगांवकर 

३. कविता - आरसा

कवितासंग्रह - मी अन् माझा आवाज

कवी - संदीप खरे


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.